Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेल सध्या महागणार नाही? तेलाच्या किमतींबाबतचे आजचे अपडेट जाणून घ्या…….
Petrol-Diesel Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीच्या (crude oil prices) आधारावर भारतीय तेल कंपन्या (Indian Oil Companies) दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol and diesel rates) ठरवतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण सुरू आहे. अशा परिस्थितीत भारतात पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने स्थिर आहेत. महाराष्ट्र (Maharashtra) वगळता इतर सर्व राज्यांमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून पेट्रोल … Read more