वेदांता लिमिटेड कंपनीच्या स्टॉकमध्ये तेजीचे संकेत ! गुंतवणूकदारांना मिळणार जबरदस्त परतावा, टारगेट प्राईस नोट करा

Vedanta Share Price

Vedanta Share Price : गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात तेजी दिसत आहे. काल शुक्रवार, 31 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजार खुला होताच बीएसई सेन्सेक्स 923.78 अंकांनी वधारून 77683.59 वर अन एनएसई निफ्टी 317.50 अंकांनी वधारून 23567 वर खुला झाला. सलग चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाल्याने गुंतवणूकदारांमध्ये देखील मोठे उत्साहाचे वातावरण काल … Read more