Multibagger Stocks : ही कंपनी देतेय प्रत्येक 2 शेअर्समागे 1 बोनस शेअर, गुंतवणूकदारांना मिळाला 750% रिटर्न
Multibagger Stocks : मल्टीबॅगर कंपनी (Multibagger Company) वीरम सिक्युरिटीज लिमिटेड (Veeram Securities Limited) आपल्या गुंतवणूकदारांना (to investors) बोनस शेअर्स (Bonus shares) देणार आहे. स्मॉल-कॅप कंपनी 1:2 च्या प्रमाणात बोनस शेअर्स देत आहे. म्हणजेच कंपनी प्रत्येक 2 शेअर्समागे 1 बोनस शेअर देईल. विरम सिक्युरिटीजच्या संचालक मंडळाने बोनस शेअर जारी करण्यासाठी रेकॉर्ड तारखेत सुधारणा केली आहे. कंपनीच्या … Read more