Vehicle Details : तुमच्या गाडीला कोणी टक्कर दिली आणि पळून गेला तर टेन्शन नाही, चुटकीसरशी मोबाईलवरून मिळवा माहिती
Vehicle Details : देशात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढू लागले आहे. अनेकदा तुम्ही देखील कार किंवा बाईकने प्रवास करत असताना समोरचा व्यक्ती तुमच्या बाईक किंवा कारला टक्कर देतो आणि पळून जातो. त्यामुळे तुमचे नुकसान होते आणि टक्कर देणारा व्यक्ती सहज निसटून जातो. पण आता काळजी करू नका. कारण आता तुमच्या बाईक किंवा कारला टक्कर देणाऱ्या व्यक्तीची … Read more