Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलचे आजचे दर झाले अपडेट, गाडीची टाकी भरण्यापूर्वी जाणून घ्या तुमच्या शहराचे दर……
Petrol Diesel Price Today: इंडियन ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (Indian Oil Marketing Companies) आज (रविवार), 17 जुलै 2022 साठी नवीनतम पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol and diesel prices) अपडेट केल्या आहेत. राष्ट्रीय बाजारपेठेत वाहन इंधनाचे दर स्थिर असताना देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल-डिझेल पोर्ट ब्लेअरमध्ये विकले जात आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये (port blair) पेट्रोलचा दर 84.10 रुपये प्रति … Read more