Traffic Rules : सावधान ! हे ट्रॅफिक सिग्नल लगेच समजून घ्या, अन्यथा होईल हजारो रुपयांचा दंड

Traffic Rules : प्रत्येक वाहनधारकाला ट्रॅफिकचे सर्व नियम माहित असणे खूप गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला अजून ट्रॅफिकचे सर्व नियम माहित नसतील तर इथे जाणून घ्या. सहसा आपल्याला सिग्नल लाईट, यू-टर्न आणि एक लेन यांसारखे ट्रॅफिक सिग्नल आठवतात आणि माहित असतात. त्याच वेळी, असे काही ट्रॅफिक सिग्नल आहेत जे … Read more