हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसवण्यासाठी वाहनचालक उदासीन! ४ लाख वाहनांपैकी आत्तापर्यंत फक्त ११ हजार वाहनांनाच बसवल्या नंबर प्लेट

अहिल्यानगर: वाहन सुरक्षेच्या दृष्टीने क्रांतिकारी पाऊल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) योजनेला अहिल्यानगर जिल्ह्यात फारसा प्रतिसाद मिळत नाही. राज्य परिवहन विभागाने या योजनेला गती देण्यासाठी मुदतवाढ दिली असली, तरी वाहनचालकांमधील उदासीनता आणि ऑनलाइन प्रक्रियेचे अडथळे यामुळे योजनेची गाडी रेंगाळत आहे. जिल्ह्यातील 4 लाखांहून अधिक वाहनांना या नंबरप्लेट्स लावणे बंधनकारक असताना, केवळ 11 … Read more

RTO Services : आता आधारच्या माध्यमातून घरबसल्या घेऊ शकता RTO शी निगडित या 58 सेवांचा लाभ

RTO Services : जर तुम्हाला आरटीओशी (RTO) निगडित एखादे काम करायचे असेल तर आता तुम्हाला सरकारी कार्यालयाच्या (Government offices) चकरा माराव्या लागणार नाहीत. आता ही कामे तुम्हाला घरबसल्या करता येऊ शकणार आहे. मात्र यासाठी आधार कार्ड (Aadhar Card) बंधनकारक असणार आहे. आधार पडताळणीद्वारे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून वाहन चालविण्याचा परवाना (Driving license), वाहन नोंदणी … Read more

Vehicle Registration : 15 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांची नोंदणी होणार महाग !

Automobile News :- भारतात 10 ते 15 वर्षे जुन्या वाहनांची पुनर्नोंदणी शुल्क एप्रिलपासून वाढणार आहे. त्यात 8 पट वाढ करण्यात येणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो, भारतात पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांची 10 आणि 15 वर्षांनंतर पुन्हा नोंदणी केली जाते. मात्र आता रस्ते आणि वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने या नोंदणी नसलेल्या वाहनांच्या पुनर्नोंदणीच्या शुल्कात वाढ केली … Read more