Vi Rechrge Offer : Vi देत आहे मोफत डेटा, मात्र असणार असणार ‘ही’ अट

Vi Rechrge Offer : इतर टेलिकॉम कंपन्याप्रमाणे Vodafone Idea चे वापरकर्ते खूप आहेत. ही कंपनी ग्राहकांचा आर्थिक भार लक्षात घेता त्यांना परवडणारे प्लॅन लाँच करत असते. सर्वात म्हणजे फक्त Vodafone Idea ही कंपनी वीकेंड डेटा रोलओव्हर करते. त्यामुळे ग्राहकांना आता रात्रभर मोफत अनलिमिटेड इंटरनेट वापरता येते. परंतु, हा डेटा तुम्हाला रात्री 12 ते सकाळी 6 … Read more