Vice President Election : भाजप पुन्हा देणार विरोधकांना धक्का; उपराष्ट्रपतीच्या नावाने करणार सर्वांना आश्चर्यचकित; जाणून घ्या डिटेल्स
Vice President Election : राष्ट्रपतीपाठोपाठ (President Election) आता उपराष्ट्रपतीपदाचीही निवडणूक ( Vice President Election) जाहीर झाली आहे. याबाबतची अधिसूचना 5 जुलै रोजी जारी करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 19 जुलै निश्चित करण्यात आली असून, 6 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे एनडीए (NDA) आणि यूपीएमधील (UPA) उमेदवारांच्या नावांची चर्चा जोरात आली आहे. द्रौपदी … Read more