Aadhaar card: तुमच्या आधार कार्डने तुमचे बँक खाते हॅक होईल का? सुरक्षिततेसाठी करा हे काम……
Aadhaar card: आधार कार्ड (aadhar card) हे आजच्या काळात आपल्या ओळखीचे सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे. त्याशिवाय सरकारी योजनांचा लाभ (Benefit of Government Schemes) घेण्यापासून ते बँकांमध्ये खाते उघडण्यापर्यंतची कामे पूर्ण होणे कठीण आहे. आजकाल सर्व प्रकारच्या ऑनलाइन नोंदणीसाठी आधार क्रमांक द्यावा लागतो. त्यामुळे आपला आधार क्रमांक अनेक ठिकाणी शेअर केला जातो. आधार क्रमांकामध्ये आपली वैयक्तिक … Read more