Hero MotoCorp E-Scooter: आता पेट्रोलवाढीची चिंता करू नका, आज लॉन्च होणार Hero MotoCorp ची पहिली ई-स्कूटर; जाणून घ्या खास फीचर्स
Hero MotoCorp E-Scooter : पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol and diesel) सततच्या वाढत्या महागाईने सर्वजण हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत महागाईपासून दिलासा मिळावा म्हणून लोक आता इलेक्ट्रिक वाहनांकडे (electric vehicles) वळू लागले आहेत. आज Hero MotoCorp देखील आपली पहिली ई-स्कूटर लॉन्च (Launch) करणार आहे. कंपनी आपल्या ई-मोबिलिटी ब्रँड Vida अंतर्गत ही ई-स्कूटर लॉन्च करणार आहे. असा … Read more