Hero Electric Scooter : हिरोच्या या दोन इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीमध्ये मोठी कपात, जाणून घ्या नवीन किमती
Hero Electric Scooter : देशात अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहेत. तसेच अजूनही अनेक कंपन्यांकडून इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्या जात आहेत. मात्र त्यांच्या किमती अधिक असल्याने ग्राहकांना खरेदी करणे शक्य होत नाही. हिरो कंपनीने देखील इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये २ स्कूटर लॉन्च केल्या आहेत. मात्र त्यांची किंमत जास्त आहे. पण आता हिरो कंपनीकडून त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या … Read more