मालमत्तेचे वाद आता घरबसल्या सुटणार! जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतला हा मोठा निर्णय
अहिल्यानगर जिल्ह्यात मालमत्ता वादांचा निकाल लावण्यासाठी आता जिल्हाधिकारी कार्यालयात वारंवार येण्याची गरज नाही. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-सुनावणीची सुविधा सुरू झाली असून, नागरिकांना घरबसल्या आपले म्हणणे मांडता येणार आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे वेळ, प्रवासखर्च आणि श्रम यांची मोठी बचत होणार आहे. महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणे जलदगतीने निकाली निघण्यासाठी यामुळे मदत होईल.येत्या काळात ही सुविधा तालुका स्तरावरही विस्तारली … Read more