Video Life Certificate : SBI ने ‘या’ ग्राहकांसाठी केली खास सुविधा सुरु, जाणून घ्या सविस्तर..
Video Life Certificate : जर तुम्ही स्टेट बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण SBI ने आपल्या ग्राहकांसाठी एक सुविधा सुरु केली आहे. परंतु, ही सुविधा फक्त पेन्शनधारकांसाठी आहे. या नवीन सेवेद्वारे ग्राहकांना शाखेला भेट न देता शाखेचे अॅप किंवा वेबसाइटवर व्हिडिओ कॉलद्वारे त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. केवळ पेन्शनधारकांसाठी सुविधा … Read more