Trending : लहान मुलाने जिंकले मोदींचे मन, अक्षय कुमारकडून व्हिडिओ शेअर; सोशल मीडियावर मोठी चर्चा

Trending : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) युरोप दौऱ्यावर आहेत. सोमवारी ते जर्मनीची राजधानी बर्लिन (Berlin) येथे पोहोचले. बर्लिनमध्ये पोहोचल्यावर, डायस्पोरांनी पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत केले आहे. या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी लहान मुलांची भेट घेऊन गप्पा मारल्या आहेत. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी एक व्हिडिओ शेअर (Video sharing) केला आहे ज्यामध्ये ते एका मुलासोबत दिसत आहेत … Read more