मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, अहिल्यानगर जिल्ह्यातून कोणाला मिळाली संधी ?

BJP Candidate List : महाराष्ट्राच्या राजकारणातून आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. खरे तर निवडणूक आयोगाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यात मोठमोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये जागा वाटपावरून चर्चा सुरू आहेत. अशातच महायुतीचे जागावाटप अंतिम झाले असल्याचे समजते. … Read more