महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, आजपासून आचारसंहिता सुरू, २० नोव्हेंबरला मतदान, निवडणुकीचा निकाल कधी ? पहा…
Vidhansabha Nivdnuk : लोकसभा निवडणुकीनंतर साऱ्या महाराष्ट्राचे विधानसभा निवडणुकीकडे लक्ष लागून आहे. आज अखेर विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या विधानसभा निवडणुकांची वाट पाहिली जात होती त्याची प्रतीक्षा आता संपली आहे. दरम्यान आज … Read more