ब्रेकिंग! मध्यरात्री 3 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यात खलबत; जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणाला किती जागा ?
Vidhansabha Nivdanuk : अजून लोकसभा निवडणुकीची झिंगही उतरली नव्हती तेवढ्यात विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी सुरू झाली आहे. लोकसभेचा गुलाल खाली पडण्याआधीच विधानसभेचा गुलाल वर उधळण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने आता कंबर कसली आहे. निवडणूक आयोग नोव्हेंबर मध्ये निवडणुका घेणार आहे. 26 नोव्हेंबर 2024 ला महाराष्ट्र विधानसभा विसर्जित होईल आणि त्या आधीच राज्यात विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जाणार … Read more