संगमनेर विधानसभा मतदारसंघ : विधानसभेतून पत्ता कट झाल्यानंतर सुजय विखे पाटील यांचे विधान चर्चेत ! विखे म्हणतात….

Sangamner Vidhansabha Nivdnuk

Sangamner Vidhansabha Nivdnuk : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे बिगुल कधीच वाजलेत. आज आगामी विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक. आज राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी बाकी राहिलेल्या इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून आपले अधिकृत अर्ज सादर केले जाणार आहेत. यंदाची निवडणूक ही 2019 च्या निवडणुकीपेक्षा वेगळी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन प्रमुख पक्षांमध्ये … Read more

विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर ! अहिल्यानगर जिल्ह्यातुन कोणाला मिळाली संधी

Vidhansabha Nivdnuk

Vidhansabha Nivdnuk : भारतीय निवडणूक आयोगाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी निवडणुकांची घोषणा केली. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर महायुतीमधील भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या पहिल्या यादीत भारतीय जनता पक्षाच्या 99 उमेदवारांची नावे होती. दरम्यान, आता महायुती मधील आणखी एका घटक पक्षाने आपल्या … Read more

विधानसभा निवडणुकीच्या आधीच बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला ! तांबे आणि फडणवीस यांच्यात नेमकं काय शिजतंय?

Vidhansabha Nivdnuk

Vidhansabha Nivdnuk : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात काटेदार लढाई होणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असल्याने विधानसभा निवडणुकीत देखील याचीच पुनरावृत्ती होईल अशी आशा महाविकास आघाडीला आहे. दुसरीकडे महायुतीने लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवातूनच धडा घेत आगामी विधानसभा निवडणुकीत आपला परफॉर्मन्स सुधारण्याचा प्रयत्न सुरू केला … Read more

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, आजपासून आचारसंहिता सुरू, २० नोव्हेंबरला मतदान, निवडणुकीचा निकाल कधी ? पहा…

Vidhansabha Nivdnuk

Vidhansabha Nivdnuk : लोकसभा निवडणुकीनंतर साऱ्या महाराष्ट्राचे विधानसभा निवडणुकीकडे लक्ष लागून आहे. आज अखेर विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या विधानसभा निवडणुकांची वाट पाहिली जात होती त्याची प्रतीक्षा आता संपली आहे. दरम्यान आज … Read more

विधानसभा निवडणुक : महायुतीची पहिली यादी घटस्थापनेच्या मुहूर्तावर ! पहिल्या यादीत भाजप, अजित पवार आणि शिंदे गटातील कोणते उमेदवार दिसणार ?

Vidhansabha Nivdnuk 2024

Vidhansabha Nivdnuk 2024 : केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. राज्यातील विधानसभा 26 नोव्हेंबरला विसर्जित होत आहे. यामुळे त्याआधीच निवडणुका होऊन नवीन सरकार सत्तेवर येणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र दौरा केला होता. त्यावेळी लवकरच निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार असे संकेत निवडणूक आयोगाने दिले … Read more

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची मोठी घोषणा ! नरेंद्र मोदी ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार 2 हजार

Maharashtra Vidhansabha Nivdnuk

Maharashtra Vidhansabha Nivdnuk : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष लागले आहे ते आगामी विधानसभा निवडणुकांकडे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारने विधानसभा निवडणुकांच्या आधीच शेतकऱ्यांना एक मोठी भेट देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मोदी सरकार पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात … Read more

भाजपाचे ठरले ! विधानसभा निवडणुकीसाठी अमित शहा यांनी आखले मिशन 45 ; शहा म्हणतात, दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना BJP च्या कार्यकर्त्यांच्या मानगुटीवर……

Maharashtra Vidhansabha Nivdnuk

Maharashtra Vidhansabha Nivdnuk : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय वातावरण मात्र पूर्णपणे ढवळून निघाले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी निवडणुकीसाठी जागा वाटपावर मंथन सुरू आहे. बंद दाराआड जागा वाटपावरून खलबत सुरू असल्याचे समजते. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटातील घटक पक्षातील नेत्यांकडून आता आपल्या … Read more