महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, आजपासून आचारसंहिता सुरू, २० नोव्हेंबरला मतदान, निवडणुकीचा निकाल कधी ? पहा…

Vidhansabha Nivdnuk

Vidhansabha Nivdnuk : लोकसभा निवडणुकीनंतर साऱ्या महाराष्ट्राचे विधानसभा निवडणुकीकडे लक्ष लागून आहे. आज अखेर विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या विधानसभा निवडणुकांची वाट पाहिली जात होती त्याची प्रतीक्षा आता संपली आहे. दरम्यान आज … Read more

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, आमची टीम…..

Vidhansabha Nivdnuk 2024

Vidhansabha Nivdnuk 2024 : सध्या विधानसभा निवडणुकीच्या चर्चा सुरू आहेत. निवडणूक आयोग लवकरच विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार असल्याचे वृत्त नुकतेच हाती आले आहे. येत्या दोन-तीन दिवसात निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील असा अंदाज वर्तवला जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही गटांमध्ये म्हणजेच महाविकास आघाडी … Read more

विधानसभा निवडणुक : महायुतीची पहिली यादी घटस्थापनेच्या मुहूर्तावर ! पहिल्या यादीत भाजप, अजित पवार आणि शिंदे गटातील कोणते उमेदवार दिसणार ?

Vidhansabha Nivdnuk 2024

Vidhansabha Nivdnuk 2024 : केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. राज्यातील विधानसभा 26 नोव्हेंबरला विसर्जित होत आहे. यामुळे त्याआधीच निवडणुका होऊन नवीन सरकार सत्तेवर येणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र दौरा केला होता. त्यावेळी लवकरच निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार असे संकेत निवडणूक आयोगाने दिले … Read more

‘या’ तारखेच्या आधीच महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका पार पडणार! निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची मोठी माहिती

Vidhansabha Nivdnuk 2024

Vidhansabha Nivdnuk 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते आगामी विधानसभा निवडणुकांकडे. यावेळीच्या विधानसभा निवडणुका ह्या नोव्हेंबर महिन्यात होणार आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या माध्यमातून जोरदार मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांच्या माध्यमातून निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीच सर्वसामान्य जनतेच्या भेटीगाठी घेत आगामी निवडणुकीसाठी रंगीत … Read more

विधानसभा निवडणुकीचं ठरलं ! राज्यात ‘या’ तारखेला होणार मतदान, एकाच टप्प्यात पार पडणार मतदानाची प्रक्रिया, आचार संहिता कधीपासून लागू होणार ?

Vidhansabha Nivdnuk 2024

Vidhansabha Nivdnuk 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते विधानसभा निवडणुकीकडे. विधानसभेच्या निवडणुका कधी होणार हाच मोठा यक्षप्रश्न आहे. भारतीय निवडणूक आयोगाने नोव्हेंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात असे संकेत दिले आहेत. दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. विविध राजकीय … Read more

विधानसभा निवडणूक 2024 : वरळी विधानसभा मतदारसंघात ठाकरे विरुद्ध ठाकरे अशी रंगतदार लढत होणार ?

Vidhansabha Nivdnuk 2024

Vidhansabha Nivdnuk 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते विधानसभा निवडणुकींकडे. विधानसभा निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होणार ? हाच मोठा सवाल सर्वसामान्यांना पडला आहे. राजकीय पक्ष आणि नेते देखील निवडणुकांच्या तारखांकडे नजर रोखून आहेत. मात्र पुढल्या महिन्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापणे स्वाभाविक आहे. यानुसार … Read more

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : वंचितच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, अहमदनगर जिल्ह्यात कोणाला मिळाले संधी ?

Maharashtra Vidhansabha Nivdnuk 2024

Maharashtra Vidhansabha Nivdnuk 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता अख्या महाराष्ट्राला वेध लागले आहे ते विधानसभा निवडणुकीचे. विधानसभा निवडणूक कधी जाहीर होणार याचीच सारेजण आतुरतेने वाट पाहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुढल्या महिन्यात अर्थातच ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात की लगेचच आचारसंहिता लागणार आहे. दरम्यान, निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच … Read more