विधानसभा निवडणुक : महायुतीची पहिली यादी घटस्थापनेच्या मुहूर्तावर ! पहिल्या यादीत भाजप, अजित पवार आणि शिंदे गटातील कोणते उमेदवार दिसणार ?

Vidhansabha Nivdnuk 2024

Vidhansabha Nivdnuk 2024 : केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. राज्यातील विधानसभा 26 नोव्हेंबरला विसर्जित होत आहे. यामुळे त्याआधीच निवडणुका होऊन नवीन सरकार सत्तेवर येणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र दौरा केला होता. त्यावेळी लवकरच निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार असे संकेत निवडणूक आयोगाने दिले … Read more