पाण्याचा वेढा, तरीही कुराण बेटावरील कुटुंबाचा बाहेर पडण्यास नकार

Ahmednagar News:गोदावरी नदीला पूर आल्याने कोपरगाव तालुक्यातील डाऊच बुद्रुक येथील कुराण बेटाला पाण्याचा वेढा पडला आहे. तेथे वास्तव्यास असलेले भास्कर शाख यांचे कुटुंबियांनी जनावारांच्या काळजीपोटी बेट सोडून येण्यास नकार दिला आहे.अद्याप पाणी कमी असल्याने बेटावर धोका नाही, त्यामुळे आम्ही लक्ष ठेवून असल्याचे तहसिदारांनी सांगितले. कुराण बेटावर दहा ते पंधरा एकर जमिनीचा भूभाग आहे. दीड ते … Read more