अपघातात बाळाला अपंगत्व; न्यायालयाने केली येवढ्या लाखांची भरपाई मंजूर

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- टँकरने जीपला दिलेल्या धडकेत एक महिन्याच्या बाळाला गंभीर दुखापत झाल्याने 79 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान भरपाई जिल्हा सत्र न्यायाधीश तथा मोटार अपघात प्राधिकरणाचे सदस्य एम. आर. नातू यांनी मंजूर केली आहे. 2 सप्टेंबर 2012 रोजी विजय गलगट्टे (रा. बोधेगाव ता. शेवगाव) यांचे कुटुंबीय जीपमधून अहमदनगर- जामखेड रस्त्याने … Read more