Gold Price Today : विजयादशमीच्या दिवशी सोने- चांदी ग्राहकांना बसणार मोठा झटका…! आज सोन्याच्या दरात वाढ; जाणून घ्या नवीनतम किंमत
Gold Price Today : आज विजयादशमी दसरा (Vijayadashami Dussehra) असून या मुहूर्तावर ग्राहक (customer) सोने चांदी (gold silver) खरेदी करत असतात. मात्र आज तुम्ही दागदागिने (jewelry) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण सणासुदीच्या काळात सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. … Read more