नगर जिल्ह्यातील ‘या’ गावात दिवस असतो फक्त 6 ते 7 तासांचा! सूर्योदय होतो दोन ते अडीच तास उशिरा, वाचा या गावचे वैशिष्ट्ये

fofsandi village

महाराष्ट्राला निसर्गाने खूप भरभरून दिलेले असून तुम्ही जर चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राचा विचार केला तर अनेक बाबतीत  आपल्याला विविधता दिसून येते. यामध्ये भाषा, लोक संस्कृती, लोक परंपरा, चालरीती इत्यादी बाबतीत विविधता दिसतेच परंतु नैसर्गिक दृष्टिकोनातून पाहिले तर मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक विविधता व भौगोलिक विविधता देखील दिसून येते. या विविधतेचा कळत नकळत परिणाम हा त्या त्या परिसरात … Read more