राहुल गांधी मंदिरात जाऊ लागले..अरविंद केजरीवाल हनुमान चाळीसा म्हणू लागले; फडणवीसांचा टोला

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विलेपार्ले येथील एका कार्यक्रमात बोलताना काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना चिमटा काढला आहे. विलेपार्ले (Villeparle) येथील संन्यास आश्रम येथे महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरी महाराज सुवर्ण जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले की, “काँग्रेस … Read more