विजेची तार तुटून पडल्याने पाच एकर ऊस झाला खाक !’या’ ठिकाणी घडली ही दुर्घटना
अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2022 :- तोडणीला आलेल्या पाच एकर क्षेत्रावरील उसात स्पार्क होऊन उच्च दाबाची विजेची तार तुटून पडल्याने संपूर्ण पाच एकर क्षेत्रावरील ऊस या आगीत खाक झाला. ही दुर्घटना कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे घडला आहे. याप्रकरणी संवत्सर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक त्रंबकराव व विमल परजणे यांचे लाखो … Read more