गरिबांसाठी लवकरच लाँच होतेय ‘ही’ इलेक्ट्रिक बाईक, मिळेल 206 किलोमीटरची रेंज, किंमत अगदी कमी

Vinfast Evo 200 Electric Scooter

Vinfast Evo 200 Electric Scooter : आजच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीप्रचंडन वाढलेल्या आहेत. प्रत्येकाला या समस्येतून सुटका हवी आहे. यामुळे अनेक इलेक्ट्रिक वाहने मार्केटमध्ये आली आहेत, कारण लोकांमध्ये त्यांची मागणीही झपाट्याने वाढत आहे. जेव्हापासून इलेक्ट्रिक वाहने बाजारात येऊ लागली, तेव्हापासून इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी सर्वाधिक वाढली आहे. पण कोणत्या इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज सर्वाधिक आहे, जेणे … Read more