अबब….! पुण्याचा लक्ष्या बैल 30 लाख 11 हजार 111 रुपयात विक्री; बैलगाडा शर्यतीतला हुकमी एक्काच्या विशेषता पहाच
Viral Bull News : बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्रातील ग्रामीण भागात अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. बैलगाडा शर्यतीसाठी बैलगाडा मालक लाखो रुपयांच्या बैलांची खरेदी करत असतात. किंवा घरच्या गाईचं खोंड घाटात शर्यतीसाठी तयार करतात. अशातच पुणे जिल्ह्यातून बैलगाडा शर्यतीसाठी एका हौशी शेतकऱ्याने तब्बल 30 लाख रुपयाला लक्ष्या बैलाची खरेदी केली आहे. यामुळे सध्या या 30 लाख रुपये … Read more