Covid 19 Patients : कोरोनाचे रुग्ण इतक्या दिवसांनंतरही पसरू शकतात संसर्ग, निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतरही ते संसर्गजन्य!
अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- देशात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात 2.80 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता, लक्षणांच्या आधारे कोविड-19 बाधितांना होम आयसोलेशन किंवा क्वारंटाईनचा सल्ला दिला जात आहे.(Covid 19 Patients) ओमिक्रॉनचे रुग्णही देशात झपाट्याने वाढत आहेत, ज्यांना सुरक्षित राहण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन … Read more