Viral News Today: प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर आला घरी संशयावरून भावाने दार उघडले अन् असे काही घडले की प्रकरण थेट पोलिस ठाण्यात पोहोचले
Viral News Today: या सोशल मीडियाच्या काळात देशात दररोज वेगवेगळ्या बातम्या फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो ही व्हायरल घटना मेरठ शहरातील एका गावातील आहे. या गावात एक प्रियकर अल्पवयीन प्रेयसीला तिच्या घरी भेटायला गेला होता मात्र अचानक घरात … Read more