Surya Ketu Yuti : कन्या राशीत सूर्य आणि केतूचा महासंयोग, तीन राशी होतील मालामाल !
Surya Ketu Yuti : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या हालचालींना विशेष महत्व आहे, ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा विशेष योग, राजयोग तसेच ग्रहांचा विशेष संयोग तयार होतो, ज्याचा फायदा इतर १२ राशींवर दिसून येतो, जानेवारी महिन्यात देखील काही विशेष योग तयार होत आहेत, ज्याचा फायदा वृश्चिक, धनु, कर्क राशींच्या लोकांना होणार आहे. नऊ … Read more