Human Papilloma Virus: नागरिकांनो सावधान ! लैंगिक संबंध निर्माण करताना ‘हा’ धोकादायक व्हायरस पसरू शकतो ; जाणून घ्या ते कसे टाळावे

Human Papilloma Virus:  शरीरात कमी वेळेत दाखल होणारा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजेच एचपीव्ही हा अतिशय धोकादायक विषाणू आहे. हा विषाणू शरीरात दाखल झाल्यानंतर याचे काही विशेष लक्षणे दिसून येत नाही म्हणून  विषाणूचा संसर्ग ओळखणे फार कठीण असतो . आम्ही तुम्हाला सांगतो हा विषाणू  शारीरिक संपर्कातून पसरतो. समोर आलेल्या माहितीनुसार कमीतकमी 80 टक्के लैंगिकदृष्ट्या सक्रिय महिला … Read more