मोठी बातमी : अर्बन बँकेच्या बनावट सोने तारणप्रकरणी ‘त्याला’ अटक !

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील बनावट सोने तारणप्रकरणी दाखल गुन्ह्यातील मुख्य आरोपीला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. गोल्ड व्हॅल्युअर विशाल गणेश दहिवाळकर (रा. शेवगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शेवगाव शाखेतील बनावट सोने तारणप्रकणी गोल्ड व्हॅल्युअर दहिवाळकरसह 159 कर्जदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत … Read more