अल्पवयीन आरोपींना अटकपूर्व जामीन मिळणार का? न्यायालयाचा महत्वपूर्ण आदेश
Maharashtra news:अठरा वर्षाच्या आतील बालकांना देखील अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्याचा अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे आरोपी म्हणून तक्रारीत नाव असणाऱ्या बालकांनाही अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेता येणार आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठांसमोर एका बालकाने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र बालकांच्या संरक्षणासाठीचा कायदा २०१५ मध्ये बालकाला … Read more