शहर सहकारी बँकेतही सोने तारण घोटाळा, गुन्हा दाखल

Ahmednagar News:नगर अर्बन मल्टीस्टेट-शेड्युल्ड बँकेतील पाच कोटीच्या बनावट सोने तारण घोटाळ्यानंतर आता शहर सहकारी बँकेमध्येही असाच घोटाळा उघडकीस आला आहे. बँकेच्या पॅनेलवरील गोल्ड व्हॅल्युअरने तिघांच्या मदतीने हा २७ लाखांचा घोटाळा केल्याचा गुन्हा कोतवाली पोलिसांनी दाखल केला आहे. बँकेचे व्यवस्थापक दिनेश कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे. बँकेच्या पॅनेलवरील गोल्ड व्हॅल्युअर अजयकिशोर कपाले (रा. बालिकाश्रम रोड), विशाल … Read more