हरे राम! अयोध्या राम मंदिर ट्रस्टकडे आलेले २००० चेक बाऊन्स

Maharashtra news : अयोध्येत राममंदिराच्या उभारणीसाठी भाजप आणि हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून देशाच्या कानाकोपऱ्यात फिरून राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्यात आली होती. काहीजणांनी रोख स्वरुपात पैसे दिले होते. तर अनेकांनी धनादेशाच्या माध्यमातून श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडे आपली वर्गणी जमा केली होती. मात्र, राम मंदिर ट्रस्टकडे आलेल्या धनादेशांपैकी सुमारे २००० चेक बाऊन्स झाल्याची धक्कादायक माहिती … Read more