आणखी एक फैसला शिंदे गटाच्या बाजूने…

मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘एमएमआरडीए’चे मैदान देण्यास परनावगी देण्यात आली, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बीकेसीतल्या मैदानासाठी केलेला अर्ज फेटळाण्यात आला, तर शिवाजीपार्कचा निर्णय प्रलंबित आहेत. आता नवरात्रासंबंधीचा आणखी एक फैसला शिंदे गटाच्या बाजूने झाला आहे. कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्र उत्सवात साजरा करण्यासाठी शिंदे गटाला परवानगी देण्यात आली असून ठाकरे गटाचा अर्ज … Read more