Home Remedy : केस गळतीने हैराण? तर मग आजच आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा
Home Remedy : धावपळीच्या काळात केस गळती (Hair loss) होणे ही अगदी सामान्य बाब आहे. परंतु, दररोज जास्त प्रमाणात केस गळत राहिले तर ही चिंतेची बाब असते. जास्त केस गळत असतील तर तुम्ही तुमच्या आहाराची (Diet) आणि केसांची योग्य ती खबरदारी घ्यायला हवी. केस गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी तुमच्या आहारात काही जीवनसत्त्वांचा (Vitamins) समावेश करणे … Read more