Lifestyle News : तरुण वयात पांढरे केस ! केसांना लावा ‘हा’ रस, 1 आठवड्यात परिणाम दिसून येईल
Lifestyle News : तरुण वयात अनेक जणांचे केस पांढरे (Hair white) होत आहेत. त्याला कारण ठरत आहे चुकीचा आहार आणि बदलती जीवनशैली. पांढऱ्या केसांमुळे (Hair) अनेक जण त्यांना कलर करत असतात. मात्र आज आम्ही त्यावर घरगुती एक उपाय सांगणार आहोत. बदलती जीवनशैली आणि चुकीचा आहार अशा स्थितीत केस अकाली पांढरे होणे, वाढ न होणे आणि … Read more