Car Price in Nepal : एक कोटींची TATA Safari! नेपाळ आणि पाकिस्तानमध्ये भारतीय कार इतक्या महाग का झाल्या?

Car Price in Nepal : देशातील विविध वाहन उत्पादक कंपन्या (Vehicle manufacturing companies) आपल्या कार्स पाकिस्तान (Pakistan), नेपाळसह (Nepal) इतर शेजारील देशांमध्ये निर्यात करत असतात. परंत, या देशांमध्ये या कार्सवर मोठ्या प्रमाणात कर आकारला जात आहे. त्यामुळे या कार्सच्या नेपाळ आणि पाकिस्तानमधील किमती (Car price in Nepal and Pakistan) पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार … Read more

Tata Motors : टाटा मोटर्सचा विक्रम ! विक्रीमध्ये मारुती आणि किया देखील टाकले मागे, पहा टाटाच्या सर्वाधिक पसंतीतील कार

Tata Motors : टाटा मोटर्सने जून २०२२ मधील विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. कंपनीने गेल्या महिन्यात पॅसेंजर व्हेईकल (PV) विभागात 45,197 वाहनांची विक्री केली. त्यात वार्षिक आधारावर 87.46% ची आश्चर्यकारक वाढ झाली आहे. यापूर्वी जून २०२१ मध्ये 24,110 वाहनांची विक्री झाली होती. इतकेच नाही तर कंपनीने मासिक आधारावर 4.28% ची वाढ नोंदवली आहे. मे २०२२ … Read more

New Maruti Brezza: नवीन मारुती ब्रेझा जुन्यापेक्षा पूर्णपणे असेल वेगळी! कारच्या लुकपासून ते फिचर्सपर्यंत होणार बदल, जाणून घ्या केव्हा होणार लॉन्च….

New Maruti Brezza: मारुती सुझुकी इंडिया (Maruti Suzuki India) त्‍याच्‍या सर्वात लोकप्रिय कारपैकी एक, मारुती विटारा ब्रेझाचे नवीन 2022 मॉडेल लवकरच लॉन्‍च करणार आहे. या नवीन मारुती ब्रेझा (New Maruti Brezza) मध्ये अशी अनेक फीचर्स असतील जी ती जुन्यापेक्षा पूर्णपणे वेगळी बनतील. यामध्ये कारच्या लुकपासून ते फिचर्सपर्यंतचा समावेश आहे. आता याला फक्त ब्रेझा म्हटले जाईल … Read more

Maruti Suzuki : अल्टो कार आता या नव्या लूकमध्ये लॉन्च होण्यासाठी सज्ज, सोबतच जाणून घ्या खतरनाक फीचर्स

नवी दिल्ली : मारुती सुझुकी (Maruti Suzuki) अल्टो (Alto) ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार असून सर्वसामान्यांना परवडणारी ही कार आहे. त्यामुळे या कारला खूप पसंती मिळाली आहे. तसेच आता कंपनी आपला नवीन अवतार लॉन्च (Launch) करणार आहे आणि नुकतेच ते चाचणी दरम्यान दिसून आले आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये हे उघड झाले आहे की नवीन पिढीच्या … Read more