Vivah Panchami 2022: विवाह पंचमीला राशीनुसार करा ‘हे’ उपाय ! नेहमी मिळेल श्री राम आणि माता सीतेचा आशीर्वाद
Vivah Panchami 2022: शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी विवाह पंचमी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार माता सीता आणि भगवान श्रीराम यांचा विवाह पंचमीच्या दिवशी झाला. या दिवशी राम-सीताजींची पूजा केल्याने भक्तांना सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. ज्योतिष शास्त्रामध्ये विवाह पंचमीच्या संदर्भात काही उपाय सांगण्यात आले आहेत, जे केल्याने … Read more