Vivo smartphone : एकाच वेळी लाँच होणार Vivo चे ‘हे’ तीन शक्तिशाली स्मार्टफोन, फीचर्स झाले लीक
Vivo smartphone : देशभरात ‘विवो’ (Vivo) चा दबदबा खूप आहे. आपल्या ग्राहकांसाठी (Vivo customers) Vivo सतत भन्नाट फीचर्स असलेले स्मार्टफोन (Smartphone) लाँच करत असते. अशातच विवो Vivo X90 सीरीज (Vivo X90 series) लाँच करण्याच्या तयारीत आहे. Vivo X90 सीरीजचे काही फीचर्स (Vivo X90 series features) हे लीक झालेले आहेत. Vivo X90 Pro+ चे संभाव्य तपशील … Read more