Vivo foldable smartphone : विवो लवकरच लॉन्च करणार ‘हा’ फोल्डेबल स्मार्टफोन, जाणून घ्या ‘या’ स्मार्टफोनची खासियत
Vivo foldable smartphone : विवो कंपनीने Vivo X Fold आणि Vivo X Fold + लाँच केल्यानंतर, आता कंपनी नवीन फोल्डेबल फोन लॉन्च करण्याची योजना आखत आहे. या स्मार्टफोनचे नाव Vivo X Flip आहे. प्रसिद्ध टिपस्टर डिजिटलचॅटस्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार हा फोन Qualcomm Snapdragon 8+ Gen1 सह येऊ शकतो. सध्या, डिझाइनबद्दल काहीही सांगितले गेले नाही, परंतु, असा … Read more