Vivo S16 Series : अखेर लाँच झाली Vivo ची शानदार सीरिज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Vivo S16 Series : विवो ही स्मार्टफोन कंपनी सतत नवनवीन फीचर्स असणारे आणि ग्राहकांच्या खिशाला परवडणारे स्मार्टफोन लाँच करत असते. अशातच कंपनीने Vivo S16 सीरिज लाँच केली आहे. यामध्ये कंपनीने पॉवरफुल बॅटरी दिली आहे. कंपनीच्या इतर स्मार्टफोनप्रमाणे याही स्मार्टफोनला भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी असेल.जाणून घेऊयात या स्मार्टफोनच्या किंमत आणि फीचर्सची माहिती. फीचर्स कंपनीच्या Vivo … Read more