Vivo V27 Pro Price Leaked in India : 1 मार्चला लॉन्च होणार Vivo V27 Pro, मात्र आधीच किंमत आणि फीचर्स झाले लीक; जाणून घ्या
Vivo V27 Pro Price Leaked in India : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी गुड न्युज आहे. कारण १ मार्चला Vivo V27 Pro हा स्मार्टफोन लॉन्च होणार आहे. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटद्वारे आगामी स्मार्टफोनच्या लाँच तारखेची पुष्टी केली आहे. आगामी व्ही 27 प्रोची डिझाइन आणि मुख्य वैशिष्ट्ये अधिकृत वेबसाइट तसेच फ्लिपकार्टद्वारे … Read more