Vivo X80 lite लॉन्च, जाणून घ्या फोनची सर्व वैशिष्ट्ये आणि किंमत

Vivo X80 lite

Vivo X80 lite : चीनी कंपनी Vivo ने आपल्या X सीरीजचा नवीन स्मार्टफोन Vivo X80 lite लॉन्च केला आहे. कंपनीच्या Vivo X80 चे हे लाइट व्हर्जन आहे. कंपनीने हेच मॉडेल 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेजसह रिलीज केले आहे. याशिवाय या फोनमध्ये आणखी कोणते फिचर्स देण्यात आले आहेत. चला प्रत्येकाबद्दल जाणून घेऊया. Vivo … Read more