Vivo Smartphone : Vivoचा “हा” दमदार स्मार्टफोन नोव्हेंबरमध्ये होणार लॉन्च, आकर्षक डिझाइनसह उत्तम फीचर्स, जाणून घ्या सर्वकाही

Vivo Smartphone

Vivo Smartphone : या वर्षी Vivo च्या फ्लॅगशिप मध्ये अनेक दमदार स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले आहेत. पुन्हा एकदा कंपनी आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. Vivo X80 मालिका काही महिन्यांपूर्वी लॉन्च झाली होती आणि आता Vivo X90 मालिकेची वेळ आहे. Vivo X90 मालिकेचे तीन मॉडेल बाजारात सादर केले जातील, ज्यात Vivo X90, Vivo X90 … Read more