Vivo Smartphone : लवकरच भारतात लॉन्च होणार विवोचा शक्तिशाली स्मार्टफोन, फीचर्स लीक

Vivo Smartphone (4)

Vivo Smartphone : Vivo आगामी X90 मालिका लवकरच लॉन्च करणार आहे. या सीरीज अंतर्गत, Vivo X90, X90 Pro आणि X90 Pro 5G चीनसोबत भारतात लॉन्च केले जाऊ शकतात. अलीकडेच, या तीन प्रीमियम फोनचे अनेक अहवाल लीक झाले होते, ज्यामध्ये प्रोसेसर आणि लॉन्चचा खुलासा झाला होता. आता एक नवीन लीक समोर आली आहे. यावरून मालिकेच्या कॅमेऱ्याची … Read more