Vivo Smartphone Offer : विवोचा बजेट फोन 41% डिस्काउंटसह येईल करता खरेदी, ‘या’ ठिकाणी मिळत आहे संधी
Vivo Smartphone Offer : भारतीय बाजारात Vivo अनेक स्मार्टफोन लाँच करत असते. यातील काही स्मार्टफोनच्या किमती जास्त असतात तर काहींच्या किमती कमी असतात. कंपनीने काही दिवसांपूर्वी Vivo Y02t फोन लाँच केला होता. या फोनची मूळ किंमत 15.999 रुपये इतकी आहे. यावर Amazon सवलत देत आहे. या ठिकाणी हा फोन 41% डिस्काउंटसह उपलब्ध आहे.तुम्ही हा फोन … Read more